देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातून धावणार! ‘या’ रेल्वे मार्गावर सुरु होणार सेमी हायस्पीड ट्रेन, नव्या गाडीचा रूट कसा असणार?

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जात आहे. ज्या भागात अजून पर्यंत रेल्वे पोहोचलेले नाही तिथेही रेल्वेचे रुळ टाकले जात आहेत. याशिवाय रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी वेगवेगळ्या रेल्वे गाड्या देखील सुरू केल्या जात आहेत. … Read more