महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी मोठी बातमी ! 14 मे 2025 रोजी महत्वाचा जीआर निघाला
Maharashtra ZP School Teacher : जर तुम्हीही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शिक्षक म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदली संदर्भात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदली संदर्भात नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा … Read more