महाराष्ट्रातील ‘या’ शाळांमध्ये पहिली ते दहावीचे शिक्षण पूर्णपणे मोफत ! गणवेश, रेनकोट, पाठ्यपुस्तकांसहित सार काही मिळणार मोफत
Maharshtra Schools : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी शाळांमधील पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. अलीकडे पालकांचा जिथे जास्त फी ती शाळा चांगली असा समज तयार झाला आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालक लाखो रुपयांचा खर्च करतात. आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, आपल्या पाल्यांनी चांगले करिअर घडवावे यासाठी पालक अहोरात्र कष्ट करून, लाखो रुपयांची फी … Read more