Mahashivratri News 2024 : महाशिवरात्रीला घडणार हे शुभ योग ! फक्त करा हे काम, त्वरित इच्छा होईल पूर्ण, पहा शुभ मुहूर्त
Mahashivratri News 2024 : देशात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जात असते. लाखो-करोडो भाविक या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करत असतात. 2024 मधील महाशिवरात्री 8 मार्च रोजी होणार आहे. महाशिवरात्री दिवशी तयार होणार योग अतिशय शुभ मानले जातात. त्यामुळे हा दिवस अनेकांसाठी खूप फायदेशीर ठरत असतो. महाशिवरात्रीचे व्रत पाळणाऱ्या व्यक्तींना देखील चांगला लाभ … Read more