Mumbai Bharti 2024 : महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत भरती सुरु, 70 हजारापर्यंत मिळेल पगार !

Mahatma Gandhi Memorial Hospital

Mahatma Gandhi Memorial Hospital : महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी चांगली आणि उत्तम आहे. महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई अंतर्गत “हाऊसमन, रजिस्ट्रार” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more