Mahatma Phule Corporation : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई अंतर्गत ‘वसुली सल्लागार’ पदासाठी भरती सुरु…
Mahatma Phule Corporation Bharti : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे, या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, इच्छुकांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. वरील भरती “वसुली सल्लागार” पदासाठी होत असून, या अंतर्गत एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more