Mahatma Vidur : घरी बसून श्रीमंत होण्यासाठी काय करावं ? हजारो वर्षांपूर्वी महात्मा विदुर यांनी सांगितलंय…
Mahatma Vidur : भारतीय तत्वज्ञान आणि धर्मशास्त्रांमध्ये महात्मा विदुर हे एक अत्यंत ज्ञानी आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व मानले जाते. महाभारतातील विदुर नीति आजही लोकांसाठी मार्गदर्शक ठरते. त्यांनी आपल्या उपदेशांमधून श्रीमंत होण्याचे आणि जीवन समृद्ध करण्याचे काही सोपे आणि व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत. जर तुम्हाला घरबसल्या आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवायची असेल, तर विदुर नीतिच्या शिकवणीतून … Read more