मोठी बातमी ! महिलांना फक्त 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार, वीज सुद्धा मोफत मिळणार, महाविकास आघाडीचा जाहीरनामा पाहिलात का ?
Mahavikas Aaghadi Jahirnama : महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस असे एकूण सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्थातच दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे … Read more