Mahavitaran Aurangabad Bharti 2024: महावितरण औरंगाबाद (छ.संभाजीनगर) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा
Mahavitaran Aurangabad Bharti 2024: महावितरण औरंगाबाद (छ.संभाजीनगर) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)” या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही एक उत्कृष्ट संधी आहे ज्यातून तुम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा एक भाग म्हणून काम करण्याची संधी मिळवू शकता. तसेच ही भरती एकूण 27 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more