Mahavitaran Bharti 2024 : महावितरण मध्ये नोकरीची सुर्वणसंधी, बघा कुठे आणि कोणत्या जागांसाठी होणार भरती…
Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रादेशिक संचालक/कार्यकारी संचालक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज … Read more