लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचंड मोठी घोषणा ! लाडक्या बहिणींना ‘इतके’ पैसे वाढवून देणार

Mahayuti Sarkar

Mahayuti Sarkar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच मतदारसंघातील लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आता प्रचारालाही सुरुवात झाली आहे. दोन्ही गटाचे नेते आता प्रचाराला लागले आहेत. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील शिंदे गटाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काल कोल्हापूरात महायुतीची संयुक्त … Read more