Trending : दिल्लीच्या रिक्षावाल्याचा कौतुकास्पद पराक्रम, व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर ठरला चर्चेचा विषय

Trending : सध्या मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली (The intensity increased) असून संपूर्ण देश उष्णतेची लाट आहे, राजधानी दिल्ली (Capital Delhi) देखील यापासून अस्पर्शित नाही. दिल्लीतील तापमान दररोज नवनवे विक्रम करत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतील एका ऑटोचालकाचा (driver) व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला आहे. या ऑटोवालाने आपल्या ऑटोवर अनेक रोपटे लावली आहेत. जो दुरून बागेसारखा … Read more