महेंद्राच्या XUV700 ने मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय ! हजारो कारची होतेय विक्री, जाणून घ्या किंमत, फीचर्स

Mahendra's XUV700

Mahendra’s XUV700 : दमदार , स्टायलिश वाहने कोणाची तर महिंद्राची.. असे एक छुपे समीकरणच तयार झाले आहे. महेंद्रच्या वाहनांना मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. रस्ते कसेही असले तरी महिंद्राची वाहने एकदम दमदार पणे चालतात असा अनुभव आहे. दरम्यान मागील काही दिवसात महिंद्राची XUV700 मार्केटमध्ये धुमाकूळ घालतात आहे. ही 7 सीटर कार असल्याने मोठ्या फॅमिलीसाठी याची डिमांड … Read more