Mahesh Sahakari Bank : तुम्हीही पदवीधर असाल तर पुण्यातील ‘या’ बँकेत निघाली आहे भरती, पहा जाहिरात…
Mahesh Sahakari Bank Pune : महेश सहकारी बँक पुणे अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more