BS6 Phase-2 Rules : ग्राहकांना धक्का, 1 एप्रिलपासून ‘ह्या’ लोकप्रिय कार्स होणार बंद ! खरेदीपूर्वी पहा संपूर्ण लिस्ट
BS6 Phase-2 Rules : देशात 1 एप्रिलपासून अनेक बदल पाहायला मिळणार आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो 1 एप्रिलपासून भारतीय ऑटो मार्केटमध्ये नवीन BS6 फेज-2 नियम लागू होणार आहे ज्यामुळे बाजारामधून अनेक लोकप्रिय कार्स गायब होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या होंडा, ह्युंदाई, महिंद्रा, टाटा आणि स्कोडा या कार कंपन्यांच्या अनेक कार मॉडेल्स बंद होणार आहे. … Read more