New Cars : 15 ऑगस्ट रोजी भारतात येतायेत ‘या’ शक्तिशाली कार, पहा सविस्तर यादी
New Cars : यंदा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने अनेक वाहन निर्माते भारतात त्यांची नवीन मॉडेल्स (New models) सादर करणार आहेत. यामध्ये महिंद्रा आणि ओलासारख्या (Mahindra and Ola) कंपन्यांची नावे येतात. त्यामुळे आज आम्ही 15 ऑगस्ट (August 15) रोजी भारतात सादर होणार्या मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत. ओला इलेक्ट्रिक कार (Ola Electric Car) ओलाचे सीईओ … Read more