Mahindra BE 6 चे बेस वेरियंट खरेदी करायचे आहे ? मग 3 लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यास कितीचा EMI भरावा लागणार ? पहा…
Mahindra BE 6 Downpayment : भारतात गेल्या काही वर्षामध्ये सेडान ऐवजी SUV कारला डिमांड आली आहे. विशेषता तरुणांमध्ये एसयुव्ही गाड्यांची मोठी क्रेज पाहायला मिळते. अलीकडे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्हीची मागणी सुद्धा वाढली आहे. हे लक्षात घेता, वाहन उत्पादकांकडून बर्याच नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणल्या जात आहेत. सध्या स्थितीला भारतीय कार मार्केटच्या इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता … Read more