Mahindra Thar 5 Door : महिंद्रा थार 5-Door चाहत्यांसाठी वाईट बातमी ! महिंद्राच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती…
Mahindra THAR 5 Door : जर तुम्ही महिंद्रा थारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण कंपनीने Mahindra THAR 5 Door बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. महिंद्रा थार ही त्याच्या विभागातील सर्वात लोकप्रिय ऑफ-रोडिंग SUV पैकी एक आहे आणि 5 Door आवृत्तीची देशभरातील अनेकांना दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे. आतापर्यंत, वेगवेगळ्या प्रसंगी, 5 Door … Read more