Mahindra Car Price Hikes : ग्राहकांना पुन्हा बसला झटका! Scorpio-N नंतर कंपनीने ‘या’ कारच्या किमतीत केली मोठी वाढ

Mahindra Car Price Hikes : महिंद्राच्या सर्व कार मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. परंतु, नवीन वर्षात कंपनीने आपल्या काही कार्सच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी Scorpio-N या कारच्या किमतीत दरवाढ केली होती. अशातच आता कंपनीने आपल्या Scorpio Classic च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीची ही … Read more