Mahindra Cars Discounts : महिंद्राच्या ‘या’ शक्तिशाली SUV वर लाखोंची सूट, ऑफर फक्त चार महिन्यांसाठी!
Mahindra Cars Discounts : तुम्ही यावेळी एक आलिशान SUV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा द्वारे ऑफर केली जाणारी सवलत तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. महिंद्रा मोटर्सने विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या लोकप्रिय SUV कार XUV700 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. XUV700 च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी ही विशेष सूट देत … Read more