Mahindra Cars in India : महिंद्राच्या या एसयूव्ही कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, विकली गेली फक्त 2 युनिट्स…
Mahindra Cars in India : महिंद्रा कंपनीने नुकत्याच अनेक प्रकारच्या गाड्या बाजारात दाखल केल्या आहेत. त्यातील काही गाड्यांना ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. तर काही गाड्यांना खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यातील एका एसयूव्ही कारकडे तर ग्राहकांनी पाठच फिरवल्याचे दिसत आहे. महिंद्राच्या एसयूव्हीला देशात चांगलीच पसंती मिळत आहे. कंपनीची प्रवासी कार विक्री नोव्हेंबर 2022 मध्ये … Read more