आता महिंद्रा टाटाला टक्कर देणार ! कंपनीने XEV 9e आणि BE 6e इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्यात, किंमतही आहे कमी

Mahindra New Car Launch

Mahindra New Car Launch : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले आहे. अनेक नामांकित ऑटो कंपन्यांच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला पसंती दिली जात आहे. सध्या स्थितीला भारतीय कार मार्केटमध्ये टाटा कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला आहे. कारण असे की टाटा कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये … Read more