महिंद्रा लवकरच लाँच करणार ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक कार ! एकदा चार्ज केल्यावर 450 किलोमीटर पर्यंत चालणार, वाचा संपूर्ण तपशील
Mahindra And Mahindra Upcoming Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा दबदबा वाढत आहे. देशात आता हळूहळू का होईना पण इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात देखील आता इलेक्ट्रिक कार सहजतेने नजरेस पडू लागल्या आहेत. सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे हे विशेष. सरकारच्या प्रयत्नांमुळे आता इलेक्ट्रिक वाहनांचा … Read more