कार विकत घ्यायची आहे का ? मग पैसे तयार ठेवा, ऑगस्ट महिन्यात लॉन्च होणार ‘या’ 3 नवीन कार
Upcoming Car Launching : तुम्हीही येत्या काही दिवसांनी नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे येत्या फेस्टिव्ह सीजन मध्ये काही ऑटो कंपन्या नवीन कार लॉन्च करणार आहेत. यामध्ये टाटा आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या दिग्गज कंपन्यांचा देखील समावेश आहे. यामुळे जर तुम्हीही यंदाच्या फेस्टिव … Read more