Mahindra Scorpio Classic ची किंमत ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का ; कंपनीने केली मोठी घोषणा

Mahindra Scorpio Classic Price: महिंद्राने (Mahindra) अलीकडेच त्यांची Scorpio SUV नवीन अवतारात सादर केली आहे. त्याला स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) असे नाव देण्यात आले आहे. महिंद्राने आता त्याची किंमतही जाहीर केली आहे. Mahindra Scorpio Classic च्या किंमती 11.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही किंमत प्रास्ताविक आहे. म्हणजेच काही … Read more