Mahindra Scorpio N Carbon Edition खेरदी करण्यासाठी किती डाउनपेमेंट भराव लागेल ? किती EMI भरावा लागेल
महिंद्रा कंपनीने नुकतीच भारतीय मार्केटमध्ये स्कॉर्पिओ एन कार्बन एडिशन ही एक प्रीमियम एसयूव्ही लॉन्च केली असून तिला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ही एसयूव्ही दमदार इंजिन, स्टायलिश लुक आणि उत्तम ऑफ-रोड क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि फायनान्ससह EMI प्लॅन शोधत असाल, तर ५ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर … Read more