अखेर ग्राहकांची प्रतीक्षा संपली, Mahindra Scorpio N Facelift ‘या’ तारखेला लॉन्च होणार ! समोर आली नवीन अपडेट

Mahindra Scorpio N Facelift

Mahindra Scorpio N Facelift : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. 2026 हे वर्ष नव्याने कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना महिंद्राची स्कॉर्पिओ कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी पुढील वर्षे खास राहणार आहे. कारण की, कंपनीने अलीकडेच लॉन्च केलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ N याचे फेसलिफ्ट मॉडेल … Read more