Mahindra Scorpio-N : महिंद्रा ची जबरदस्त स्कॉर्पिओ लॉन्च, किमती पाहिल्यावर म्हणाल इतकी स्वस्त !

Mahindra Scorpio-N : महिंद्रा (Mahindra) कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. तसेच नवनवीन गाड्या देखील ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. महिंद्रा कंपनीकडून लोकांची आवडती Mahindra Scorpio ही नव्या रूपाने भारतात लॉन्च करण्यात आली आहे. Mahindra Scorpio-N असे नाव देण्यात आले आहे. कंपनी त्याला “बिग डॅडी ऑफ एसयूव्ही” म्हणत आहे. सध्या, त्याच्या सर्व मॅन्युअल ट्रान्समिशन … Read more