खुशखबर ! महिंद्राच्या ‘या’ SUV कारची किंमत झाली कमी, ग्राहकांना मिळणार 1.82 लाख रुपयांचा डिस्काउंट

Mahindra SUV Car Price

Mahindra SUV Car Price : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विशेषता ज्यांना महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की भारतातील दिग्गज ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या लोकप्रिय एसयुव्ही कारची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more