Mahindra Thar 2WD : अखेर वेळ आली ! आज लॉन्च होणार नवीन शक्तिशाली महिंद्रा थार; जाणून घ्या किंमत, बुकिंग आणि फीचर्स
Mahindra Thar 2WD : जर तुम्ही महिंद्रा थारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महिंद्रा आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी Mahindra Thar 2WD लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या थारची किंमत दिवसभरात कधीतरी जाहीर केली जाईल. महिंद्रा थारचा आगामी 2WD प्रकार त्याच्या 4X4 प्रकारासारखा दिसेल. त्यावर फक्त 4X4 बॅज उपलब्ध होणार नाही. … Read more