Mahindra Thar 5-Door कोणत्या दिवशी लॉन्च होणार ? पहा तारीख

Mahindra Thar 5-Door : भारतीय कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपली नवीन 5-डोर थार ऑफ-रोडर SUV बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात ही कार सादर करू शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनी 15-16 ऑगस्ट 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत एक कार्यक्रम आयोजित करत आहे आणि या कार्यक्रमात कंपनी नवीन … Read more