Mahindra Thar : शानदार ऑफर! आता खूप स्वस्तात खरेदी करता येणार महिंद्रा थार, जाणून घ्या ऑफर…
Mahindra Thar : महिंद्राच्या अनेक कार भारतीय बाजारात धुमाकूळ घालत असतात. कंपनी आपल्या सर्वच कारमध्ये एकापेक्षा एक असे जबरदस्त फीचर्स देत असते. त्यामुळेच या कंपनीच्या कार्सना चांगली मागणी असते. इतकेच नाही तर कंपनीच्या कार्सची किंमतही खूप कमी असते. त्यामुळे कंपनी इतर कंपन्यांना टक्कर देत असते. अशातच काही दिवसांपुर्वी कंपनीने महिंद्रा थार ही कार लाँच केली … Read more