प्रतीक्षा संपली ! महिंद्रा XEV 9e आणि BE 6 SUV ची बुकिंग ‘या’ तारखेपासून सुरु होणार, किंमतीचाही खुलासा झाला
Mahindra XEV 9e And BE 6 Price : महिंद्रा अँड महिंद्रा आपला इलेक्ट्रिक कारचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकत्याच दोन बहुचर्चित इलेक्ट्रिक SUV लॉन्च केल्यात. XEV 9e आणि BE 6 या त्या दोन बहुचर्चित एसयुव्ही आहेत. खरे तर या गाड्या लॉन्च झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरत आहेत. यामध्ये देण्यात आलेले फीचर्स सर्वांचे लक्ष आपल्याकडे … Read more