सणासुदीच्या हंगामात लाँच होणार ‘या’ 3 नवीन SUV ; वाचा फिचर्स अन लाँचिंग डेट

Upcoming SUV

Upcoming SUV : ऑगस्ट महिन्यापासून म्हणजेच श्रावण महिना सुरू झाला की देशात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. दरवर्षी फेस्टिव सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या हंगामात कार विक्रीचा आलेख वाढत असतो. यामुळे अनेक दिग्गज ऑटो कंपन्या दरवर्षी फेस्टिव सीजन मध्ये नवनवीन मॉडेल लॉन्च करत असतात. यंदा देखील सणासुदीच्या हंगामातील उत्साहाचा फायदा घेण्यासाठी Hyundai, Tata, Mahindra सारख्या प्रमुख कार … Read more