Mahindra’s Best SUV : या 7 सीटर SUV ने महिंद्रा बोलेरोला टाकले मागे, होतेय सर्वाधिक विक्री….
Mahindra’s Best SUV : भारतात सतत कार्सची मागणी वाढत आहे. अशातच मार्केटमध्ये SUV कारचा ट्रेंड वाढत चालला आहे. अनेकजण SUV ला सर्वात जास्त पसंती देत आहेत. परंतु अशा वाहनांच्या किमती खूप आहेत. महिंद्रा ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने SUV XUV700 लाँच केली होती. ही कार सर्वात जास्त परवडणारी 7 … Read more