Mahiti Aayog Mumbai Bharti 2024 : राज्य माहिती आयोग, मुंबई अंतर्गत ‘या’ पदाकरिता नवीन भरती सुरु, अशा प्रकारे करा अर्ज !
Mahiti Aayog Mumbai Bharti 2024 : राज्य माहिती आयोग, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या ई-मेलवर आपले अर्ज पाठवू शकता. वरील भरती अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more