KBC 14 : 50 लाखांच्या ‘या’ प्रश्नावर अडकला आमिर खान; घ्यावी लागली लाइफलाइन, तुम्हाला माहित आहे का उत्तर?

KBC 14 : बॉलिवूडचे दिग्ग्ज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा शो कौन बनेगा करोडपती 14 वा सीझन टीव्हीवर परतला आहे. या शोमध्ये अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी आमिर खान यांना 50 लाख रुपयांसाठी एक प्रश्न विचारला होता . परंतु, या प्रश्नासाठी आमिर खान याना लाईफ … Read more