Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीवर बनणार ‘हा’ खास योग्य ! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

Makar Sankranti 2023:    संपूर्ण देशात वर्षातील पहिला सण म्हणेजच मकर संक्रांती १५ जानेवारी रोजी आनंदाने साजरा केला जाणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि जेव्हा  धनु राशी सोडून सूर्य मकर राशीत प्रवेश तेव्हा मकर संक्रांत येत असते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानासोबत दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी असे केल्याने पापमुक्तीसोबतच पुण्यही प्राप्त … Read more