Malavya Rajyog: तयार होणार ‘मालव्य राजयोग’ ! ‘या’ 3 राशीचे लोक होणार मालामाल ; वाचा सविस्तर
Malavya Rajyog: एका ठराविक वेळेनंतर ग्रह संक्रमण करून राजयोग निर्माण करतात.आम्ही तुम्हाला सांगतो याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होत असतो. तर दुसरीकडे आता ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह जो धन आणि समृद्धी देतो 6 एप्रिल रोजी स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे आता मालव्य राजयोग निर्माण होणार असून याचा देखील परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून … Read more