ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेजवळील ‘या’ ठिकाणी विकसित होणार काचेचा स्कायवॉक ! एका महिन्यात सादर होणार प्रस्ताव

Maharashtra Skywalk Project

Maharashtra Skywalk Project : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने देखील शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर आता  स्कायवॉक विकसित केला जाणार आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माळशेज घाटात हा प्रकल्प तयार होणार असून … Read more