Govt Bank Jobs : या बँकांमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी! 6000 पेक्षा जास्त पदांवर भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Govt Bank Jobs : Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer in Banks) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) या पदांच्या भरतीसाठी सर्वसाधारण भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज (Online application) मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी (posts) अर्ज करू शकतात आणि ibps.in या अधिकृत वेबसाइटवर आजपासून म्हणजेच 2 ऑगस्ट 2022 पासून वेळापत्रक … Read more