Flight Bomb Threat : धक्कादायक! चालू विमानातच कपडे काढून महिलेने दिली बॉम्बची धमकी
Flight Bomb Threat : जेट 2 (Jet 2) च्या विमानातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या विमानातील एका महिलेने धार्मिक घोषणा देत कपडे काढून बॉम्बची धमकी (Bomb Threat) दिली आहे. हे संपूर्ण प्रकरण जेट 2 विमान कंपनीच्या विमानाचे आहे जे लार्नाकाहून मँचेस्टरला (Manchester) जात होते. विमानात कपडे काढून धार्मिक घोषणा देणारी ही महिला विमानात … Read more