Mangal Budh Yuti : नवीन वर्षात मंगळ आणि बुध ग्रहाची युती; ‘या’ 3 राशींवर पडेल पैशांचा पाऊस !
Mangal Budh Yuti Effects : हिंदू धर्मात ग्रहांना विशेष महत्व आहे, सर्व ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली हालचाल बदलतात, ज्याचा परिणाम इतर १२ राशींवर होतो. दरम्यान नवीन वर्षात देखील ग्रहांच्या हालचालीत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. 28 डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. तर 7 जानेवारी रोजी बुध धनु राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत … Read more