उस्मानाबादचा केशर आंबा निघाला अमेरिका दर्शनाला! शेतकऱ्याचा आंबा लागवड प्रयोग ठरला यशस्वी; आज लाखोंचे उत्पन्न

Krushi news : शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात आता मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या (Farmer Income) अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा देखील होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जाधव कुटुंबांला देखील आंबा फळबाग लागवडीचा (Mango Farming) मोठा फायदा झाला आहे. जिल्ह्यातील … Read more