बातमी कामाची! बोगस शेतीमालाची विक्री केल्यास; आता सरळ तुरुंगवास….
अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news :-नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई एपीएमसी मध्ये (Mumbai Agricultural Produce Market Committee) कोकणाच्या हापुस आंब्याच्या (Hapus Mango) नावाखाली कोणताच भलता तरी आंबा विक्री केला जात होता. यामुळे हापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Mango Grower Farmer) मोठी नाराजी बघायला मिळाली होती.मुंबई एपीएमसी मध्ये (Mumbai APMC) घडलेला हा प्रकार काही नवीन नाही याआधी … Read more