अक्षय तृतीयेच्या आधीच हापूसचा रुबाब वाढला, हापूस आंब्याचे रेट 20 टक्क्यांनी वाढलेत, आता एक डझनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Mango Price

Mango Price : उन्हाळा सुरू झाला की खवय्यांच्या माध्यमातून आंब्यावर ताव मारला जातो. आंबा हा फळांचा राजा आहे आणि हापूसला आंब्यांचा राजा म्हणतात. खवय्ये लोक हापूस आंब्याला अधिक पसंती दाखवत असतात. दरम्यान हापूस प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गुढीपाडवा झाल्यानंतर हापूस आंब्याच्या रेटमध्ये थोडीशी कपात झाली होती. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नक्कीच … Read more