हापूस आंब्याचे रेट पुन्हा गडगडलेत ! आता एक डझन आंब्यासाठी फक्त ‘इतके’ पैसे लागणार, नवीन रेट पहा
Mango Rate : हापूस आंब्याचे रेट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहेत. खरंतर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे फळांचा राजा आंबा पिकाचे मोठे नुकसान होत आहे आणि यामुळे आंब्याचा सीजन यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने आणि वादळाने मोठे नुकसान … Read more