Mango Pickle : घरच्या घरी लोणचे ! असे बनवा अनेक वर्षे नाही होणार खराब …

Mango Pickle

Mango Pickle : आपल्याकडे लोणच्याचे विविध प्रकार असले तरी दरवर्षी उन्हाळात घरोघरी कैरीचे लोणचे आवडीने बनवले जाते. उन्हाळ्यात सर्वत्र कैऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. त्यामुळे कच्ची कैरी निवडून वर्षभर टिकणारे लोणचे तुम्ही घरच्याघरी बनवू शकतात. लोणचे वर्षभर खराब होऊ नये म्हणून पुढील काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चांगल्या दर्जाची कच्ची कैरी निवडावी. जर तुम्हाला … Read more