आंब्याच्या पेटीत असणारी पुडी नेमकी कशाची असते ? त्याचा वापर कशासाठी होतो ?

Hapus Mango

Hapus Mango : सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तर तापमान वाढीमुळे नागरिक फारच त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नमूद केले जात आहे. दरम्यान अशा या तापदायक उन्हाळ्यात खवय्याकडून आंब्यावर मोठ्या प्रमाणात ताव मारला जात आहे. खरेतर, आंबा हा … Read more