भोंग्यावरून अजान, कर्नाटक उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
Karnataka News:मशिदीवरील भोंग्यावरून महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी वातावरण तापले होते. त्याच दरम्यान कर्नाटकातही याच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे. कर्नाटकचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एकॉ जनहित याचिकेवर हा निर्णय दिला आहे. लाउडस्पीकरवर ‘अजान’ दिल्याने इतर धर्मातील लोकांच्या मूलभूत अधिकाराचं … Read more